RBI Grade B Recruitment 2024: RBI ग्रेड बी :अधिकारी पदांसाठी ! 8 सप्टेंबरपूर्वी करा हे महत्त्वाचे काम !

RBI Grade B Recruitment 2024

RBI Grade B Recruitment 2024: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्रेड बी अधिकारी पदांच्या भरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. एकूण 94 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या फेज-I परीक्षेसाठी त्वरित प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. DEPR आणि DSIM श्रेणीतील परीक्षाही लवकरच होणार आहेत, ज्यासाठी तयारी सुरू ठेवणे … Read more

Join WhatsApp Group WhatsApp