India Post GDS Recruitment 2024: 44,000+ रिक्त पदांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा, पात्रता-निकष जाणून घ्या!

India Post GDS Recruitment

India Post GDS Recruitment 2024: इंडिया पोस्टमध्ये ग्रामिण डाक सेवक (GDS) पदांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे. एकूण 44,428 रिक्त पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार ब्रांच पोस्टमास्तर (BPM), डाक सेवक आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी 5 ऑगस्टपर्यंत indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. India Post GDS Recruitment 2024: अर्ज कसा करायचा ? … Read more

Join WhatsApp Group WhatsApp