Anganwadi Recruitment 2024: अंगणवाडी मदतनीस मेगा भरती  सुरू;असा करा अर्ज

Anganwadi Recruitment 2024

Anganwadi Recruitment 2024: तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ७४ ग्रामपंचायत हद्दीतील ७९ महसुली गावांत १२७ अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागा भरल्या जाणार आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भरतीचे तपशील: भरतीचे नाव: अंगणवाडी मदतनीस … Read more

Join WhatsApp Group WhatsApp