Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेने १५०० शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे! अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
44,000+ रिक्त पदांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा
Indian Bank भरती प्रक्रिया:
पद: शिकाऊ पदे
रिक्त जागा: १५००
अर्ज प्रक्रिया सुरू: १० जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२४
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट: indianbank.in
Indian Bank पात्रता निकष:
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ३१/३/२०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असावे.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. एससी / एसटी / ओबीसी / पीडब्ल्यूबीडी श्रेणींसाठी वयोमर्यादेत सूट आहे.
India Post GDS Recruitment 2024: अर्ज कसा करायचा ?
Indian Bank अर्ज फी:
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ₹५००
- एससी / एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी: शुल्क नाही.
अर्ज कसा करायचा:
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: indianbank.in
- नोंदणी करा: लॉगिन विभागात नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरा: आवश्यक माहिती भरा.
- कागदपत्रे अपलोड करा: सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी भरा: ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरा.
- अर्ज सबमिट करा: सबमिट बटणावर क्लिक करा.
निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा: ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.
- स्थानिक भाषा चाचणी: स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
- परीक्षेचे कॉल लेटर: ईमेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाईटद्वारे जारी केले जातील.
महत्वाचे लिंक:
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना तपासावी. तुम्हाला उत्तम भवितव्याच्या शुभेच्छा!